कामशेत : येथील रहिवासी गं. भा. रोहिणी रविंद्र अग्रहारकर (वय ६३) यांचे सोमवार, दि. ९ जून २०२५ रोजी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक भाऊ आणि मुलगा असा परिवार आहे. त्या अथर्व अग्रहारकर यांच्या मातोश्री होत्या.त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



