
ई-पेपर
दिव्यांग कलाकारांनी जिंकली रायगडकरांची मने
खोपोली : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित कार्यक्रमात दिव्यांग कलाकारांनी आपल्या देशभक्तीपूर्ण गीत आणि नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली. खोपोली येथील लायन्स क्लब सभागृहात भरवलेल्या या भव्य कार्यक्रमात शेकडो प्रेक्षकांनी उपस्थित राहून दिव्यांग कलाकारांच्या अद्वितीय कलागुणांना मनमोकळी दाद दिली. गणेश वंदनेपासून सुरू झालेला कार्यक्रम “ए मेरे वतन के लोगो” या सुमधुर गीताने