
तळेगाव दाभाडे
रमजान ईदची जय्यत तयारी, मस्जिदी आणि ईदगाहवर अदा होणार नमाज
TALEGOAV NEWS : तळेगाव स्टेशन येथील मुस्लिम जमात ट्रस्ट मस्जिदमध्ये रमजान ईदची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी मौलाना सिकंदर-ए-आजम यांनी गाव भागातील जमा मस्जिदमध्ये सार्वजनिक दुआ केली. रमजान ईद साजरी करण्यासाठी स्टेशन मस्जिद येथे नमाज दोन सत्रांमध्ये होणार आहे. पहिली नमाज सकाळी 8.15 वाजता आणि दुसरी नमाज सकाळी 9 वाजता अदा करण्यात येईल, अशी