तळेगाव दाभाडे

ई-पेपर

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांना धनुर्वात लसीकरण

तळेगाव दाभाडे : नगरपरिषद मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली, तळेगाव दाभाडे नगर परिषद व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही धनुर्वात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर गुरुवार, दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडले. या उपक्रमात रोटरी क्लबचे सदस्य श्रीशैल मेंथे, प्रमोद दाभाडे, प्रसाद मुंगी तसेच डॉ. वर्षा वाडकर

Read More »
ई-पेपर

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळ आयोजित वारकरी नेतृत्व गुण विकास कार्यकर्ता निवासी शिबिराची उत्साहात सांगता

तळेगाव दाभाडे : वारकऱ्यांमध्ये देव, देश, धर्म याबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी तसेच नेतृत्वगुणांचा विकास व्हावा या उद्देशाने मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने वारकरी नेतृत्व गुण विकास कार्यकर्ता निवासी शिबिर मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर १९ व २० ऑगस्ट २०२५ रोजी ओम रेस्टॉरंट, वेहेरगाव-दहिवली (ता. मावळ, जि. पुणे) येथे पार पडले. मंडळाचे

Read More »
तळेगाव दाभाडे

पै. सचिन भाऊ शेळके इंद्रायणी इंग्लिश स्कूलचा दहावी परीक्षेतील उत्तुंग यश – सलग नवव्या वर्षी 100% निकाल

मावळ: पै. सचिन भाऊ शेळके इंद्रायणी इंग्लिश स्कूलने यंदाही आपली यशस्वी परंपरा कायम राखत दहावीच्या परीक्षेत सलग नवव्या वर्षी 100% निकालाची नोंद केली आहे. शाळेच्या या उल्लेखनीय कामगिरीने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे. यंदा एकूण 59 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामधून 38 विद्यार्थ्यांनी उच्च प्रथम श्रेणीत, 15 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत तर 6 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीत

Read More »
तळेगाव दाभाडे

लोणावळ्यात पर्यटकांची वाढती गर्दी; महामार्गावर पार्किंगमुळे वाहतूक कोंडी तीव्र

लोणावळा – पर्यटकांची पसंदि म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळा शहरात सध्या वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः जुना मुंबई-पुणे महामार्ग हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून, याच मार्गावर वाहनचालक रस्त्यावरच गाड्या पार्क केल्याने कोंडी वाढत चालली आहे. कुमार चौक ते किरण पेट्रोल पंप या दरम्यानचा परिसर विशेषतः  वाहतूक कोंडीसाठी बदनाम झाला आहे. या भागातील

Read More »
तळेगाव दाभाडे

सीआरपीएफ तळेगावमध्ये विविध दुकाने भाड्याने देण्यासाठी निविदा जाहीर

तळेगाव, पुणे – सीआरपीएफ गट केंद्र, तळेगाव (पुणे) येथे विविध दुकाने भाडे तत्वावर देण्यात येणार असून यासाठी पात्र व इच्छुक व्यावसायिकांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या निविदा प्रक्रियेअंतर्गत, विविध प्रकारची दुकाने ठराविक भाड्यावर देण्यात येणार असून त्यासाठी अर्जदारांनी काही आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज 7 मे 2025 पर्यंत सादर करावेत. या निविदेअंतर्गत स्नॅक्स सेंटर, मेडिकल शॉप,

Read More »
तळेगाव दाभाडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तळेगाव दाभाडे शहराच्यावतीने भव्य कार्यक्रम

तळेगाव दाभाडे (१४ एप्रिल) : आज सकाळी ११ वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) तळेगाव दाभाडे शहराच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४वी जयंती मोठ्या उत्साहात आणि गौरवशाली पद्धतीने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. आमदार मा. सुनिल आण्णा शेळके, माजी मंत्री संजय भेगडे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किसान मोर्चा गणेशजी भेगडे, गणेश खांडगे,

Read More »
तळेगाव दाभाडे

रमजान ईदची जय्यत तयारी, मस्जिदी आणि ईदगाहवर अदा होणार नमाज

TALEGOAV NEWS : तळेगाव स्टेशन येथील मुस्लिम जमात ट्रस्ट मस्जिदमध्ये रमजान ईदची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी मौलाना सिकंदर-ए-आजम यांनी गाव भागातील जमा मस्जिदमध्ये सार्वजनिक दुआ केली. रमजान ईद साजरी करण्यासाठी स्टेशन मस्जिद येथे नमाज दोन सत्रांमध्ये होणार आहे. पहिली नमाज सकाळी 8.15 वाजता आणि दुसरी नमाज सकाळी 9 वाजता अदा करण्यात येईल, अशी

Read More »