
ताज्या बातम्या
पुण्यात पालखी सोहळ्यात शिवसेनेचा सहभाग; विविध उपक्रमांची आकर्षक आयोजन
पुणे – आज पुणे शहरात संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात दर्शनासाठी शिवसेनेचे नेते व आमदार भास्कर जाधव, माजी महापौर किशोरीताई पेडणेकर, गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख महेश केदारी, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे तसेच संपर्कप्रमुख प्रशांत बधे आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने वारकऱ्यांसाठी वैद्यकीय तपासणी, अन्नदान व रेनकोट वाटप