
भव्य उद्घाटन सोहळा – श्री. साई सेवा नागरी पतसंस्था मर्या. लोणावळा भागरवाडी शाखा
लोणावळा : श्री. साई सेवा नागरी पतसंस्था मर्यादित, लोणावळा या प्रतिष्ठित संस्थेची भागरवाडी येथे नवीन शाखा भव्य उद्घाटन समारंभाने सर्व नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आली आहे. या उद्घाटनामुळे भागरवाडी व परिसरातील नागरिकांना आर्थिक व्यवहारासाठी एक विश्वासार्ह व सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे. या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी संस्थापक व संचालक श्री. अनिल रामचंद्र चिंचवडे, अध्यक्ष अॅड.