मावळ

ताज्या बातम्या

TALEGOAV DABHADE : ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचा 31वा वर्धापनदिन उत्साहात

तळेगाव दाभाडे : येथील ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचा 31वा वर्धापनदिन रविवारी(दि.5) उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक तथा सहारा वृध्दाश्रमाचे संस्थापक संचालक विजय जगताप, डॉ. शाळीग्राम भंडारी आणि ए.ए. खान उपस्थित होते. दीपप्रज्ज्वलनानंतर, मंडळाचे अध्यक्ष अशोकराव काळोखे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. स्वागताध्यक्ष स्नेहल रानडे यांनी मंडळाच्या वर्षपूर्ती कार्यअहवाल सादर केला. सामाजिक

Read More »
ई-पेपर

लोणावळा ते खंडाळा दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण लवकरात लवकर करण्याची गडकरी यांच्याकडे मागणी

LONAVLA : लोणावळा शहरात सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नगरपरिषद परिक्षेत्रातील हॉटेल सेंटर पॉईट ते खंडाळा येथील राजमाची गार्डन पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 याचे रुंदीकरण लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी माजी नगराध्यक्षा सुरखा जाधव आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात

Read More »
ई-पेपर

मंगरूळ येथील गावलगतच्या खाणीतील ब्लास्टिंग बंद करावे अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल.

वडगाव मावळ : दि. २६ डिसेंबर मंगरुळ ( आंदर मावळ ) येथे मोठ्या प्रमाणावर गावालगत खाण व्यवसाय चालू असून त्यामध्ये दगड काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अतितीव्रतेचे ब्लास्टिंग वापरण्यात येते त्यामुळे गावातील घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत व घरांवरील पत्रे फुटलेले आहेत तसेच खाणीवर मोठ्या प्रमाणावर ब्लास्टिंग चा वापर केल्यामुळे घरांचे शेतीचे व ग्रामस्थांचे नुकसान होत

Read More »
ई-पेपर

शाळेच्या आवारातील गैर प्रकार बाबत लेखी निवेदन,पोलिसांनी गस्त घालण्याची सह्यादी विद्यार्थी अकादमीची मागणी

कामशेत :- शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनी कडुन कामशेत येथील रेल्वे चाळीच्या भागात अनुचित प्रकार घडत असुन शाळा भरताना व सुटताना शालेय विद्यार्थीची वादविवाद, मारामारी असे अनेक प्रकार घडत आहे. तरी दोन्ही  वेळेला पोलीस प्रशासनाने गस्त घालावी अशी मागणी करण्यात येत आहेविद्यार्थी कडुन मुलीची छेडछाडचे अनेक प्रकार घडत. अल्पवयीन मुले बाईकस्वार, ट्रीपल सिट बाईक चालवणे, कर्कश

Read More »
ई-पेपर

वेंकटेश्वर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

कामशेत : वेंकटेश्वर शाळेच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन गुरुवार  सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत उत्साहात साजरे करण्यात आले.या वर्षीच्या स्नेहसंमेलनाची खास थीम होती “धरोहर”,जी आपल्या सांस्कृतिक वारसाला उजाळा देणारी होती.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संचालक साहिल खत्री,चेअरमन नागेंद्र सोलंकी,मुख्याध्यापिका सॅन्ड्रा चिमा,प्रशासक उपदेश काहलों,इव्हेंट कॉर्डिनेटर ऐश्वर्या जाधव व डान्स कोरिओग्राफर निकिता स्वामी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Read More »
ई-पेपर

KAMSHET NEWS – महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्था पुणे संचलित अनुदानित आश्रमशाळा कामशेत च्या विद्यार्थ्यांची कृषी क्षेत्राकडील वाटचाल.

कामशेत – मावळ तालुक्यातील कामशेत शहरातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या आश्रम शाळेमध्ये २१ डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता कृषी विषयक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी फ्युचर एग्रीकल्चर लीडर्स ऑफ इंडिया व SBI फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक ४ गुंठे शेडनेट उभारण्यात आले. तसेच टाटा मोटर्स चिखली येथील कर्मचारी व अधिकारी यांच्या हस्ते फळभाज्यांची लागवड

Read More »
मावळ

आरोपीला कठोर शासन होण्याची रिपब्लिकन पक्षाची मागणी..परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ पवनानगर बंद,व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेऊन दर्शविला.

पवनानगर : परभणी येथील संविधान शिल्पाच्या  विटंबनाचे पडसाद सर्वत्र उमटत असताना पवना पंचक्रोशीतील महत्त्वाची असलेली पवनानगर बाजारपेठ आणि परिसर येथेही कडेकोट बंद पळण्यात आला. या वेळी आंबेडकरी, बहुजन चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून या घटनेचा निषेध नोंदविला. तसेच आरोपीला कठोर शासन व्हायला हवे अशी मागणी करण्यात आली. या घटनेचा सूत्रधार कोण त्याचा लवकर  शोध लावण्यात

Read More »
मावळ

राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्काराने सरपंच दिपाली हुलावळे यांचा सन्मान

कार्ला–  नवी दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल इन्स्टिटट्यूट या केंद्र शासनाच्या संस्थेकडून मावळ तालुक्यातील कार्ला  गावच्या विद्यमान सरपंच दिपाली दिपक हुलावळे   यांना राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.कार्ला  गावात शासनाच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामे सरपंच दिपाली  हुलावळे यांच्या कार्यकाळात मार्गी लागली असून अनेक कामे प्रगतीपथावर

Read More »
मावळ

दुधीवरे,गेव्हडे,आपटी,आतवण ग्रुप ग्रामपंचायत सरपंचपदी सुनंदा विश्वास टाकवे

पवनानगर : पवन मावळातील दुधीवरे,गेव्हडे,आपटी,आतवण ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनंदा विश्वास टाकावे यांची बिनविरोध निवड झाली.माजी सरपंच पुष्पा पांडुरंग घारे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून सचिन कोकाटे,ग्रामसेवक संतोष हुजरे यांनी काम पाहिले.टाकवे यानाचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले.यावेळी गणेश धनिवले,मुरली लोहर,वसंत म्हसकर,महादू केदारी,शंकर साठे,दत्ता साठे,मारुती

Read More »
मावळ

रोटरी मावळ व लोणावळा ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने श्री वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन

पवनानगर – रोटरी क्लब ऑफ मावळ व लोणावळा ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर रोजी पवना विद्या मंदिर पवनानगर येथे परिसरातील पाचवी ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी श्री.वसंत हंकारे सरांच्या ‘बाप समजावून घेताना’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या व्याख्यानासाठी परिसरातील दोन हजार विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपला सहभाग नोंदवला. सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते

Read More »