लोनावळा

ताज्या बातम्या

स्वच्छ भारत व विकासकामांतील योगदानासाठी लोणावळा नगरपरिषदेचे अधिकारी सन्मानित

लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) तर्फे लोणावळा नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत सर्वेक्षण 2025 अंतर्गत सुपर स्वच्छता लीग गटामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नगरपरिषद प्रशासनाचा गौरव करण्यात आला. या वेळी मुख्याधिकारी अशोक साबळे आणि बांधकाम विभागाचे साठे साहेब यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व नागरिकांच्या सहभागाच्या माध्यमातून मिळवलेल्या

Read More »
ताज्या बातम्या

कॅन्सर म्हणजे आयुष्य कॅन्सल नव्हे !लेखिका आशा नेगी यांनी मुलाखतीद्वारे उलगडला जीवनपट

मावळ प्रतिनिधी : इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ” ब्युटी ऑफ लाईफ ” द डायरी ऑफ अ कॅन्सर सर्व्हायवर पुस्तकाच्या लेखिका  प्रसिद्ध उद्योजिका आशा नेगी यांनी मुलाखतीद्वारे कला,वाणिज्य,विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी समोर स्वतःला झालेल्या कॅन्सर विषय अनुभव व्यक्त करताना सांगितले की ” आयुष्यात जे झालं आहे ती स्विकारण्याची मानसिक

Read More »
ई-पेपर

लोणावळ्यात जयहिंद लोकचळवळतर्फे डिलिव्हरी बॉय (रायडर) साठी भव्य मेळावा

लोणावळा | प्रतिनिधीरोजच्या धावपळीच्या जीवनात घरपोच सेवा देणाऱ्या डिलिव्हरी बॉय (रायडर्स) यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यांच्या हक्कांसाठी जयहिंद लोकचळवळ, लोणावळा यांच्या वतीने भव्य मेळाव्याचे आयोजन महिला मंडळ हॉल, हुडको, लोणावळा येथे करण्यात आले. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शन जयहिंद लोकचळवळचे संस्थापक श्री. निखिल दादा कविश्वर यांनी केले. यावेळी हाजी अब्बास भाई खान, ऍड. शुभम रविंद्र

Read More »
ताज्या बातम्या

प्रशासनाच्या नियमांना झुगारून पर्यटकांचे धोकादायक पर्यटन; भाजे धबधब्याजवळ तरुणाचा मृत्यू

लोणावळ्यातील भाजे धबधबा आणि विसापूर किल्ला मार्गावर पुन्हा एकदा धोकादायक पर्यटनामुळे दुर्घटना घडली. अब्राहम शिंसे हा तरुण विसापूर किल्ल्याकडे जात असताना पाय घसरून दरीत पडला. अपघाताची माहिती मिळताच शिवदुर्ग रेस्क्यू टीमने तातडीने शोधमोहीम हाती घेतली. मात्र, गंभीर जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला. आजच्या बचाव कार्यात सागर कुंभार, सागर दळवी, मोरेश्वर मांडेकर, यश मसने, राजेंद्र कडू, पिंटू

Read More »
ताज्या बातम्या

लोणावळा शहरातील वीज समस्यांवर शिवसेनेचा आवाज बुलंद – महावितरणला निवेदन देत एक महिन्याची मुदत

लोणावळा : शिवसेना लोणावळा शहराच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) च्या लोणावळा शहर कार्यालयातील कनिष्ठ अभियंता श्री. अरगडे यांना शहरातील वीज समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी विविध नागरी समस्यांवर चर्चा करून महावितरणला लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.शहरात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, भूमिगत केबलच्या समस्येवर त्वरित तोडगा काढावा,

Read More »
गुन्हा

पवना धरण परिसरात दारूच्या नशेत मित्राचा खून

पवनानगर : मावळ तालुक्यातील पवना धरणालगतच्या ठाकूरसाई भागात एका व्हिला बंगल्यातील माळीच्या खोलीत दारूच्या नशेत झालेल्या वादातून मित्रानेच मित्राचा जीव घेतल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्तीचे नाव दिनेश लक्ष्मण गरवड (वय ३६, रा. भाजे, ता. मावळ) असे आहे. त्याच्या भावाच्या तक्रारीवरून प्रणव

Read More »
मनसे

लोणावळ्यात मनसेचा शिक्षणासाठी लढा; विद्यार्थ्यांना मिळाला न्याय

लोणावळा शहरातील मनसेने सामाजिक जबाबदारीची भूमिका बजावत धडाकेबाज कारवाई केली. दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट प्रसिद्ध करत, विद्यार्थ्यांची फी न भरल्याने होणाऱ्या अडवणुकीवर कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर कुसगाव बु. येथील श्री. जगन्नाथ कांबळे यांनी मनसे अध्यक्ष निखिल भोसले यांच्याशी संपर्क साधून, “किंग्जवे शाळेने माझ्या तीन मुलांचे दाखले 53,000 रुपयांची फी थकीत

Read More »
Uncategorized

ओला-उबेर बंदीबाबत आमदार शेळके यांची भूमिका ठाम; टॅक्सी चालक संघटनेचे आभार

लोणावळा, 21 जून – लोणावळा-खंडाळा टॅक्सी चालक मालक वेलफेअर असोसिएशनने ओला-उबेर अ‍ॅप विरोधात पुन्हा एकदा ठाम भूमिका घेतली असून, या पार्श्वभूमीवर मावळचे आमदार सुनिल अण्णा शेळके यांचे विशेष आभार मानले आहेत. संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या कित्येक वर्षांपासून आमदार शेळके यांनी संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत ओला-उबेर बंद करण्यासाठी

Read More »
कामशेत

विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा व मार्गदर्शन कार्यक्रम कामशेत कान्हे येथे

सस्नेह नमस्कार,कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने “दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा व मार्गदर्शन कार्यक्रम” शनिवार, दि. १४ जून रोजी सकाळी १० वाजता साई सेवाधाम, कान्हे कामशेत येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, असे आवाहन कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Read More »
कामशेत

कामशेतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन संपन्न

कामशेत : कामशेत ही ७० गावांची मुख्य बाजारपेठ असलेल्या कामशेतमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून शुक्रवार (दि.०६) शिवस्मारकाचे भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक प्रसंगी आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील विविध गावांतील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवमय वातावरणात ढोल-ताशांच्या गजरात,

Read More »