लोनावळा

तळेगाव दाभाडे

लोणावळ्यात पर्यटकांची वाढती गर्दी; महामार्गावर पार्किंगमुळे वाहतूक कोंडी तीव्र

लोणावळा – पर्यटकांची पसंदि म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळा शहरात सध्या वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः जुना मुंबई-पुणे महामार्ग हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून, याच मार्गावर वाहनचालक रस्त्यावरच गाड्या पार्क केल्याने कोंडी वाढत चालली आहे. कुमार चौक ते किरण पेट्रोल पंप या दरम्यानचा परिसर विशेषतः  वाहतूक कोंडीसाठी बदनाम झाला आहे. या भागातील

Read More »
गुन्हा

लोणावळ्यात अभिनेता अरमान कोहली यांच्या बंगल्यात चोरी; दोन आरोपी अटकेत

LONAVALA CRIME : लोणावळ्यातील तुंगार्ली परिसरातील प्रसिद्ध कोहली इस्टेट बंगल्यात अभिनेता अरमान कोहली यांच्या घरी चोरीची घटना घडली आहे. 25 मार्च 2025 रोजी कोहली यांच्या बेडरूममधील लॉकरमधून 1 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 12 तोळ्यांची सोन्याची चेन चोरीला गेली. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अभिनेता अरमान कोहली यांनी दिलेल्या

Read More »
ताज्या बातम्या

वेहेरगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

VEHERGOAV NEWS : एकविरेच्या पायथ्याशी असणाऱ्या वेहेरगाव येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त रक्तदान महादान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्दिष्ट समाजात रक्तदानाचे महत्त्व पटवून देणे आणि गरजू रुग्णांना रक्तपुरवठा करणे असे होते. या शिबिरात युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रक्तदानासाठी विशेष तज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती. रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन

Read More »
महाराष्ट्र

लोणावळा रेल्वे स्थानकावर अतिरिक्त कॅश काउंटरची मागणी

LONAVLA NEWS – लोणावळा शहर शिवसेनेने लोणावळा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 01 आणि 03 मधील तिकीट घरात अतिरिक्त कॅश काउंटर सुरू करण्याची मागणी केली आहे. सध्या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील तिकीट घरांमध्ये प्रत्येकी एकच कॅश काउंटर आणि यूपीआय काउंटर आहेत. त्यामुळे प्रवाशांना तिकीट घेण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे.रेल्वे प्रवाशांच्या मागणीनुसार प्रत्येकी दोन कॅश काउंटर आणि एक यूपीआय

Read More »
ताज्या बातम्या

लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने दिव्यांग निधी वाटप – 71.40 लाख रुपयांचे वाटप

लोणावळा: महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत लोणावळा नगरपरिषद कार्यालयात आज (दि. 28 मार्च 2025) दिव्यांग निधी वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात लोणावळा नगरपरिषद हद्दीतील एकूण 238 नोंदणीकृत दिव्यांग नागरिकांना 71,40,000 रुपये निधीचे वाटप करण्यात आले. प्रत्येक दिव्यांगाला 30,000 रुपये थेट खात्यावर प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्याच्या खात्यावर 30,000 रुपये थेट जमा करण्यात आले. या

Read More »
ई-पेपर

लोणावळ्यात युवक काँग्रेसच्या “युवा आक्रोश पदयात्रे”चे जल्लोषात स्वागत

लोणावळा : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. कुणालजी राऊत यांच्या नेतृत्वाखाली बेरोजगारीविरोधात आणि महाराष्ट्रातील रोजगार बाहेर जाण्याच्या निषेधार्थ पुण्यातील लाल महाल येथून मुंबई विधानभवनावर घेराव घालण्यासाठी निघालेल्या “युवा आक्रोश पदयात्रे”चे लोणावळ्यात भव्य स्वागत करण्यात आले. लोणावळा शहर काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव, नगरसेवक निखिल धनंजय कविश्वर यांच्या नेतृत्वाखाली मॅप्रो गार्डन

Read More »
ई-पेपर

लोणावळ्यात व्यसनाधीनतेचा धोका? शाळकरी मुलगा टपरीवर पान व तंबाखू विकताना आढळला!

लोणावळा : लोणावळा शहरातील एका महत्त्वाच्या चौकातील टपरीवर एक धक्कादायक चित्र पाहायला मिळाले. शाळकरी गणवेशातील एक लहान मुलगा टपरीवर बसून पान बनवत होता आणि ग्राहकांना सिगारेट, तंबाखू, गुटखा यांसारख्या व्यसनसामग्री विकत होता. हा मुलगा कदाचित आपल्या वडिलांच्या किंवा नातेवाईकांच्या टपरीवर बसला असावा, मात्र या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.केवळ काही दिवसांपूर्वीच लोणावळ्यात आणखी एक

Read More »
ताज्या बातम्या

लोणावळ्यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

लोणावळा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लोणावळा शहरात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या सोहळ्यात महाराजांच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. शिवप्रेमी आणि कार्यकर्त्यांनी भगवे ध्वज फडकवत जल्लोष साजरा केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या पराक्रमाचा गौरव

Read More »
ई-पेपर

लोणावळ्यात हळदीकुंकू समारंभाचे आयोजन; महिलांसाठी विशेष निमंत्रण

लोणावळा – लोणावळा नगरपरिषदेचे मा. नगरसेवक श्री. देविदास भाऊसाहेब कडू आणि सौ. सुषमा देविदास कडू यांच्या वतीने हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, २ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत भाऊसाहेब कुंज, दामोदर कॉलनी, भांगरवाडी, लोणावळा येथे संपन्न होणार आहे. हळदीकुंकू समारंभ हा हिंदू संस्कृतीतील एक पारंपारिक सण असून,

Read More »
ई-पेपर

लोणावळ्यात गरजू महिलांसाठी रोजगाराची संधी, आधार व सफल फाउंडेशनचा पुढाकार

लोणावळा : लोणावळा शहरातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आधार फाउंडेशन आणि सफल फाउंडेशन यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गरजू महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, या संस्थांनी २५ महिलांना गृहउद्योगासाठी आवश्यक यंत्रसामग्री वाटप केली. हा कार्यक्रम २९ जानेवारी रोजी शेडगे हाइट्स, दत्त मंदिरासमोर संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत महिलांना केवळ मशीनच नव्हे, तर त्यावर उत्पादन कसे

Read More »