
निवडणुकीच्या धामधुमीत नवाब मलिकांना हायकोर्टाचा मोठा दिलासा, मार्ग झाला मोकळा
संबंधित बातम्या मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये एकीकडे प्रचाराला वेग आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. मलिक यांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे मलिक यांचा मार्ग मोकळा झाला आहे. नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद