
लोणावळा शहर व ग्रामीण बुथ अध्यक्षपदी अमोल केदारी यांची निवड
लोणावळा – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रियपणे काम करणारे श्री. अमोल सुरेश केदारी यांची लोणावळा शहर व ग्रामीण बुथ अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. २०१६–१७ मधील जिल्हा परिषद तसेच लोणावळा नगरपालिका निवडणुकांमध्ये त्यांनी तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष म्हणून केलेल्या कामाचा ठसा उमटविला होता. यासोबतच ग्रामपंचायतींमध्ये बुथनिहाय केलेले संघटनात्मक कार्य आणि व्यापक जनसंपर्क यांचा विचार करून त्यांच्यावर