ई-पेपर

ई-पेपर

लोणावळ्यात व्यसनाधीनतेचा धोका? शाळकरी मुलगा टपरीवर पान व तंबाखू विकताना आढळला!

लोणावळा : लोणावळा शहरातील एका महत्त्वाच्या चौकातील टपरीवर एक धक्कादायक चित्र पाहायला मिळाले. शाळकरी गणवेशातील एक लहान मुलगा टपरीवर बसून पान बनवत होता आणि ग्राहकांना सिगारेट, तंबाखू, गुटखा यांसारख्या व्यसनसामग्री विकत होता. हा मुलगा कदाचित आपल्या वडिलांच्या किंवा नातेवाईकांच्या टपरीवर बसला असावा, मात्र या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.केवळ काही दिवसांपूर्वीच लोणावळ्यात आणखी एक

Read More »
ई-पेपर

लोणावळ्यात हळदीकुंकू समारंभाचे आयोजन; महिलांसाठी विशेष निमंत्रण

लोणावळा – लोणावळा नगरपरिषदेचे मा. नगरसेवक श्री. देविदास भाऊसाहेब कडू आणि सौ. सुषमा देविदास कडू यांच्या वतीने हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, २ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत भाऊसाहेब कुंज, दामोदर कॉलनी, भांगरवाडी, लोणावळा येथे संपन्न होणार आहे. हळदीकुंकू समारंभ हा हिंदू संस्कृतीतील एक पारंपारिक सण असून,

Read More »
ई-पेपर

लोणावळ्यात गरजू महिलांसाठी रोजगाराची संधी, आधार व सफल फाउंडेशनचा पुढाकार

लोणावळा : लोणावळा शहरातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आधार फाउंडेशन आणि सफल फाउंडेशन यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गरजू महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, या संस्थांनी २५ महिलांना गृहउद्योगासाठी आवश्यक यंत्रसामग्री वाटप केली. हा कार्यक्रम २९ जानेवारी रोजी शेडगे हाइट्स, दत्त मंदिरासमोर संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत महिलांना केवळ मशीनच नव्हे, तर त्यावर उत्पादन कसे

Read More »
ई-पेपर

लोणावळा नगरपालिका सेवक वर्गाची पतसंस्था वर्धापन दिनानिमित्त क्रिकेट स्पर्धा – संघाने पटकावले दुसरे स्थान!

लोणावळा : लोणावळा नगरपालिका सेवक वर्गाची पतसंस्था यांच्या ६६व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेत विविध संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेत नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या संघाने उत्कृष्ट खेळ करत द्वितीय क्रमांक पटकावला. संघाचे कर्णधार श्री. हर्षल धुळे यांच्या नेतृत्वाखाली संघाने दमदार कामगिरी करत अंतिम टप्प्यात शानदार प्रदर्शन केले. संघात श्री. श्रीकांत कंधारे, श्री. अभय लोंढे, श्री. बबलू रिले, श्री.

Read More »
ई-पेपर

दिव्यांग कलाकारांनी जिंकली रायगडकरांची मने

खोपोली : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित कार्यक्रमात दिव्यांग कलाकारांनी आपल्या देशभक्तीपूर्ण गीत आणि नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली. खोपोली येथील लायन्स क्लब सभागृहात भरवलेल्या या भव्य कार्यक्रमात शेकडो प्रेक्षकांनी उपस्थित राहून दिव्यांग कलाकारांच्या अद्वितीय कलागुणांना मनमोकळी दाद दिली. गणेश वंदनेपासून सुरू झालेला कार्यक्रम “ए मेरे वतन के लोगो” या सुमधुर गीताने

Read More »
ई-पेपर

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त लोणावळा नगरपालिका शाळेत चित्रकला व निबंध स्पर्धा

लोणावळा : रस्ता सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून लोणावळा नगरपालिका शाळेमध्ये लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेच्या वतीने चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करणे हा होता.स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि आपल्या कल्पकतेतून रस्ता सुरक्षा, वाहतूक नियमांचे पालन आणि सुरक्षित प्रवास याविषयी विविध संदेश चित्रकलेतून व

Read More »
ई-पेपर

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त लोणावळा नगरपालिका शाळेत चित्रकला व निबंध स्पर्धा

लोणावळा : रस्ता सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून लोणावळा नगरपालिका शाळेमध्ये लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेच्या वतीने चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करणे हा होता.स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि आपल्या कल्पकतेतून रस्ता सुरक्षा, वाहतूक नियमांचे पालन आणि सुरक्षित प्रवास याविषयी विविध संदेश चित्रकलेतून व

Read More »
ई-पेपर

लोणावळा ते खंडाळा दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण लवकरात लवकर करण्याची गडकरी यांच्याकडे मागणी

LONAVLA : लोणावळा शहरात सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नगरपरिषद परिक्षेत्रातील हॉटेल सेंटर पॉईट ते खंडाळा येथील राजमाची गार्डन पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 याचे रुंदीकरण लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी माजी नगराध्यक्षा सुरखा जाधव आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात

Read More »
ई-पेपर

मंगरूळ येथील गावलगतच्या खाणीतील ब्लास्टिंग बंद करावे अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल.

वडगाव मावळ : दि. २६ डिसेंबर मंगरुळ ( आंदर मावळ ) येथे मोठ्या प्रमाणावर गावालगत खाण व्यवसाय चालू असून त्यामध्ये दगड काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अतितीव्रतेचे ब्लास्टिंग वापरण्यात येते त्यामुळे गावातील घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत व घरांवरील पत्रे फुटलेले आहेत तसेच खाणीवर मोठ्या प्रमाणावर ब्लास्टिंग चा वापर केल्यामुळे घरांचे शेतीचे व ग्रामस्थांचे नुकसान होत

Read More »
ई-पेपर

शाळेच्या आवारातील गैर प्रकार बाबत लेखी निवेदन,पोलिसांनी गस्त घालण्याची सह्यादी विद्यार्थी अकादमीची मागणी

कामशेत :- शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनी कडुन कामशेत येथील रेल्वे चाळीच्या भागात अनुचित प्रकार घडत असुन शाळा भरताना व सुटताना शालेय विद्यार्थीची वादविवाद, मारामारी असे अनेक प्रकार घडत आहे. तरी दोन्ही  वेळेला पोलीस प्रशासनाने गस्त घालावी अशी मागणी करण्यात येत आहेविद्यार्थी कडुन मुलीची छेडछाडचे अनेक प्रकार घडत. अल्पवयीन मुले बाईकस्वार, ट्रीपल सिट बाईक चालवणे, कर्कश

Read More »