
इंदोरी–वराळे गणात जनसंपर्काची चुणूक – मेघाताई भागवत यांच्या भेटीगाठींना उत्साही प्रतिसाद
मावळ तालुक्यातील इंदोरी–वराळे जिल्हा परिषद गटात निवडणुकीचे वातावरण रंगत घेत आहे. स्थानिक पातळीवर विविध इच्छुक आपला जनसंपर्क वाढवित असून नागरिकांशी संवाद साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर मेघाताई भागवत यांनी गोळेवाडी परिसरात नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. या वेळी वडीलधारी मंडळी आणि महिलांनी त्यांच्याशी संवाद साधत सामाजिक प्रश्नांवर चर्चा केली. मेघाताई भागवत सामाजिक कार्य आणि महिलांच्या प्रश्नांवरील त्यांच्या सातत्यपूर्ण








