
सोयाबीनचे भाव का वाढत नाहीत? कोण आहे जबाबदार? – News18 मराठी
मुंबई : सर्व प्रयत्न करूनही सोयाबीनचे भाव वाढत नाहीत. सरकारने खाद्यतेलांवरील आयात शुल्क वाढवून सात आठवडे उलटले आहेत. या पावलामुळे आयात महाग होईल आणि स्थानिक उत्पादनांची खरेदी वाढेल आणि याचा शेतकऱ्यांना फायदा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आयात शुल्कासारखे कठोर पाऊल उचलूनही सोयाबीनचे भाव वाढत नाहीत. तज्ज्ञ लोकांनी भाव न वाढण्यामागचे कारणे सांगितले आहेत त्यातील