
iQOO लॉन्च करणार जबरदस्त Smartphone! 30 मिनिटात होईल फूल चार्ज
मुंबई : iQOO 13 डिसेंबरमध्ये भारतात लॉन्च केला जाईल आणि या इव्हेंटच्या आधी, कंपनी भारतीय व्हर्जनविषयी स्टेप बाय स्टेप माहिती देत आहे. नुतचीट ॲमेझॉन इंडियाच्या मायक्रोसाइटवर हे स्पष्ट झाले आहे की भारतीय व्हर्जनमध्ये चीनी व्हर्जनपेक्षा लहान बॅटरी असेल. लहान बॅटरीमुळे तुम्ही फोन लवकर चार्ज करू शकाल. चला iQOO 13 बद्दल डिटेल्समध्ये जाणून घेऊया… iQOO 13