राजकारण

ई-पेपर

📰 लोणावळा नगर परिषद निवडणूक २०२५ : नांगरगाव प्रभागातून ‘आपल्या हक्काचा माणूस’ — विवेक गणेश भांगरे यांच्याकडून विकासाची ग्वाही!

लोणावळा (प्रतिनिधी): आगामी लोणावळा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांगरगाव प्रभागात विकासाचे नवे पर्व सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. युवासेना लोणावळा शहर अध्यक्ष विवेक गणेश भांगरे यांनी गेल्या काही वर्षांत नांगरगाव परिसरात केलेल्या उल्लेखनीय कामांमुळे स्थानिक जनतेत त्यांच्याबद्दल विश्वास आणि आपुलकी निर्माण झाली आहे. गेल्या ५० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनेक मूलभूत विकासकामांना गती देत, विवेक भांगरे

Read More »
ई-पेपर

🌸 इंदुरीत महिलांचा सन्मान सोहळा – विघ्नहर पतसंस्थेकडून पैठणी भेट देत महिलांना दिला सन्मान

इंदुरी (प्रतिनिधी):श्री विघ्नहर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, इंदुरी यांच्या वतीने दसरा-दिवाळीच्या शुभसंधीवर “महिला सन्मान ठेव योजना २०२५” अंतर्गत भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात ठेव योजना अंतर्गत सहभागी झालेल्या महिलांना आकर्षक पैठणी भेट देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत झाली. सूत्रसंचालन सौ. सुरेखा ताई शेवकर व सौ. कोमल ताई

Read More »
ई-पेपर

“ठरलं तर ठरलं!” — मेघाताई प्रशांतदादा भागवत मैदानात; इंदोरी-वराळे ZP गटात रंगणार हायव्होल्टेज सामना

इंदौरी- नुकतीच जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली असून मावळ तालुक्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठरला आहे. यानंतर या गटात आता राजकीय चर्चांना उधाण आलं असून प्रशांतदादा भागवत यांच्या पत्नी मेघाताई प्रशांतदादा भागवत निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. “कोणत्याही परिस्थितीत आता माघार नाही!” असा ठाम निर्धार करून मेघाताई

Read More »
ई-पेपर

इंदोरीच्या खेळाडूंचा जिल्हास्तरीय प्रवास – प्रशांत दादा भागवत यांच्या प्रेरणेतून दुहेरी विजेतेपदाची मोठी कामगिरी!

इंदोरी – प्रशांत दादा भागवत स्पोर्ट्स फाऊंडेशन इंदोरी अर्थात संघर्ष क्रीडा मंडळ व प्रगती विद्या मंदिर इंदोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय तालुका स्तरीय खो-खो स्पर्धेत इंदोरीच्या खेळाडूंनी विजयी झेंडा फडकावला आहे. या स्पर्धेत 14 वर्षांखालील मुलांच्या संघाचे कर्णधार गणेश अशोक दिवटे तसेच 17 वर्षांखालील मुलांच्या संघाचे कर्णधार हरिओम विठ्ठल अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही संघांनी

Read More »
ई-पेपर

प्रशांत दादा भागवत युवा मंचच्या आयोजनात ‘मनोरंजन संध्या’ उत्साहात पार – जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत भागवत

वराळे : प्रशांत दादा भागवत युवा मंच आणि अमरज्योत मित्र मंडळ, भीमाशंकर कॉलनी (वार्ड क्रमांक १, वराळे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मनोरंजन संध्या” हा कार्यक्रम जल्लोषात पार पडला. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आकर्षक प्रकाशयोजना, सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गीत-संगीत आणि मुलांच्या कलागुणांच्या सादरीकरणामुळे वातावरण रंगतदार झाले. या कार्यक्रमात महिला मंडळासह

Read More »
ई-पेपर

खड्डेमय रस्त्याविरोधात तळेगावकरांचे आमरण उपोषण; प्रशांत दादा भागवतांचा जाहीर पाठिंबा

तळेगाव दाभाडे : तळेगाव ते चाकण महामार्गावरील प्रचंड खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी अखेर आज मराठा क्रांती चौकात पीडब्ल्यूडी विभागाच्या गलथान कारभाराविरोधात आमरण उपोषण सुरू केले. गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गावरील मोठमोठे खड्डे अपघातांना आमंत्रण देत असून, अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वारंवार तक्रारी करूनही विभागाकडून कोणतीही ठोस दुरुस्तीची उपाययोजना करण्यात आली नसल्यामुळे

Read More »
ई-पेपर

वराळे-आंबीत “मनोरंजन संध्या २०२५”ला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग – प्रशांतदादा भागवत यांच्या लोकप्रियतेला नवा उंचाव

मावळ : मावळ तालुक्यातील सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारे आमदार मा. सुनील शेळके यांचे विश्वासू सहकारी श्री. प्रशांतदादा भागवत यांच्या प्रेरणेतून प्रशांतदादा भागवत युवा मंच तर्फे महिलांसाठी खास “मनोरंजन संध्या २०२५”चे आयोजन करण्यात आले. वराळे आणि आंबी गावांमध्ये झालेल्या या उपक्रमाला महिलांनी प्रचंड उत्साहाने प्रतिसाद दिला. हास्य, खेळ, गाणी,

Read More »
ई-पेपर

मावळात मोठी राजकीय घडामोड : आमदार सुनील शेळके यांची प्रशांत दादा भागवत यांना खंबीर साथ

मावळ तालुक्यातील शारदेय नवरात्र उत्सवातील कुंकू मार्चन सोहळा यंदा राजकीयदृष्ट्याही लक्षवेधी ठरला. प्रशांत दादा भागवत युवा मंच तर्फे आयोजित या भव्य सोहळ्याला हजारो महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. या सोहळ्यात आमदार सुनील शेळके यांनी देवीसमोर साकडं घालताना, “प्रशांत दादा भागवत यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात” अशी प्रार्थना केली. त्यामुळे मावळातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली

Read More »
ई-पेपर

इंदोरीत ललिता पंचमी निमित्त भव्य कुंकुमार्चन सोहळा – कालिपुत्र कालीचरण महाराजांच्या आरतीने भक्तिमय वातावरण

इंदोरी, मावळ : शारदीय नवरात्रोत्सवाच्या ललिता पंचमी निमित्त मावळ तालुक्यातील इंदोरी येथे पहिल्यांदाच सामुदायिक कुंकुमार्चन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. प्रशांत भागवत युवा मंचाच्या पुढाकाराने झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्यास तालुक्यातील विविध भागांमधून हजारो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले कालिपुत्र कालीचरण महाराजांची महाआरती. त्यांच्या आरतीवेळी संपूर्ण परिसर भक्तिरसात दंग झाला. तसेच शाहीर हरिदासजी

Read More »
ई-पेपर

लोणावळ्यातील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; श्रीरंग आप्पा बारणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

लोणावळा : शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास ठेवून तरुणाई मोठ्या संख्येने पक्षात दाखल होत आहे. थेरगाव येथील संपर्क कार्यालयात मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते श्री. देवेंद्र कुलकर्णी, अभिषेक दळवी, मयुर मानकर, मयुर शेजवल व सौरव निकम या उत्साही तरुणांचा आज शिवसेनेत पक्षप्रवेश पार पडला. या वेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख प्रकाश पाठारे, युवासेना लोकसभा अध्यक्ष विशाल

Read More »