राजकारण

ई-पेपर

खड्डेमय रस्त्याविरोधात तळेगावकरांचे आमरण उपोषण; प्रशांत दादा भागवतांचा जाहीर पाठिंबा

तळेगाव दाभाडे : तळेगाव ते चाकण महामार्गावरील प्रचंड खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी अखेर आज मराठा क्रांती चौकात पीडब्ल्यूडी विभागाच्या गलथान कारभाराविरोधात आमरण उपोषण सुरू केले. गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गावरील मोठमोठे खड्डे अपघातांना आमंत्रण देत असून, अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वारंवार तक्रारी करूनही विभागाकडून कोणतीही ठोस दुरुस्तीची उपाययोजना करण्यात आली नसल्यामुळे

Read More »
ई-पेपर

वराळे-आंबीत “मनोरंजन संध्या २०२५”ला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग – प्रशांतदादा भागवत यांच्या लोकप्रियतेला नवा उंचाव

मावळ : मावळ तालुक्यातील सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारे आमदार मा. सुनील शेळके यांचे विश्वासू सहकारी श्री. प्रशांतदादा भागवत यांच्या प्रेरणेतून प्रशांतदादा भागवत युवा मंच तर्फे महिलांसाठी खास “मनोरंजन संध्या २०२५”चे आयोजन करण्यात आले. वराळे आणि आंबी गावांमध्ये झालेल्या या उपक्रमाला महिलांनी प्रचंड उत्साहाने प्रतिसाद दिला. हास्य, खेळ, गाणी,

Read More »
ई-पेपर

मावळात मोठी राजकीय घडामोड : आमदार सुनील शेळके यांची प्रशांत दादा भागवत यांना खंबीर साथ

मावळ तालुक्यातील शारदेय नवरात्र उत्सवातील कुंकू मार्चन सोहळा यंदा राजकीयदृष्ट्याही लक्षवेधी ठरला. प्रशांत दादा भागवत युवा मंच तर्फे आयोजित या भव्य सोहळ्याला हजारो महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. या सोहळ्यात आमदार सुनील शेळके यांनी देवीसमोर साकडं घालताना, “प्रशांत दादा भागवत यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात” अशी प्रार्थना केली. त्यामुळे मावळातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली

Read More »
ई-पेपर

इंदोरीत ललिता पंचमी निमित्त भव्य कुंकुमार्चन सोहळा – कालिपुत्र कालीचरण महाराजांच्या आरतीने भक्तिमय वातावरण

इंदोरी, मावळ : शारदीय नवरात्रोत्सवाच्या ललिता पंचमी निमित्त मावळ तालुक्यातील इंदोरी येथे पहिल्यांदाच सामुदायिक कुंकुमार्चन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. प्रशांत भागवत युवा मंचाच्या पुढाकाराने झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्यास तालुक्यातील विविध भागांमधून हजारो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले कालिपुत्र कालीचरण महाराजांची महाआरती. त्यांच्या आरतीवेळी संपूर्ण परिसर भक्तिरसात दंग झाला. तसेच शाहीर हरिदासजी

Read More »
ई-पेपर

लोणावळ्यातील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; श्रीरंग आप्पा बारणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

लोणावळा : शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास ठेवून तरुणाई मोठ्या संख्येने पक्षात दाखल होत आहे. थेरगाव येथील संपर्क कार्यालयात मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते श्री. देवेंद्र कुलकर्णी, अभिषेक दळवी, मयुर मानकर, मयुर शेजवल व सौरव निकम या उत्साही तरुणांचा आज शिवसेनेत पक्षप्रवेश पार पडला. या वेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख प्रकाश पाठारे, युवासेना लोकसभा अध्यक्ष विशाल

Read More »
ई-पेपर

प्रशांत दादा भागवत स्पोर्ट फाउंडेशन यांच्या वतीने तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी प्रगती विद्यामंदिरच्या खेळाडूंना टी-शर्ट वाटप

मावळ : प्रशांत दादा भागवत स्पोर्ट फाउंडेशन यांच्या वतीने प्रगती विद्यामंदिर शाळेतील २४ खेळाडूंना तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी टी-शर्टचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे खेळाडूंमध्ये नवी उर्जा निर्माण झाली असून स्पर्धेसाठी त्यांच्या आत्मविश्वासात मोठी भर पडली आहे. या कार्यक्रमास प्रगती विद्यामंदिरचे मुख्याध्यापक महादेव ढाकणे सर, क्रीडा प्रमुख नाईकरे सर, कदम सर, मिंडे सर, मकर सर, शिंदे

Read More »
ताज्या बातम्या

मावळ तालुक्यातील गंभीर समस्यांकडे भाजप सोशल मीडिया विभागाचे लक्ष

तहसीलदारांना निवेदन सादर; शेतकरी आणि जनतेसाठी लढा सुरूच राहणार मावळ तालुका हा मेहनती शेतकरी, कामगार आणि प्रामाणिक जनतेचा तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र सध्या या तालुक्यातील जनता अनेक गंभीर समस्यांना सामोरी जात आहे, असे वक्तव्य भाजप सोशल मीडिया मावळ तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले. भात पिकांवर मोठ्या प्रमाणात करपा रोग पसरला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Read More »
ताज्या बातम्या

गणेशोत्सवात महिलांसाठी खास आकर्षण – “खेळ रंगला पैठणीचा”!

जांभवडे (मावळ ) – ग्रामदैवत श्री चौंडई देवी मित्र मंडळ आणि प्रशांत दादा भागवत युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी खास असा “खेळ रंगला पैठणीचा” हा आगळावेगळा कार्यक्रम जांभवडे गावात आयोजित करण्यात आला. या उपक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध मनोरंजक खेळ, गमतीदार स्पर्धा आणि आनंदी वातावरणामुळे कार्यक्रमाला उत्सवाचे स्वरूप लाभले.

Read More »
ताज्या बातम्या

“लोणावळ्यात ‘देवाभाऊ’ कडू यांचा गणेशोत्सवी संवाद दौरा; नगराध्यक्षपदासाठी नागरिकांचा वाढता पाठिंबा!”

लोणावळा : लोणावळा नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर मानले जाणारे नगरसेवक देविदास कडू उर्फ देवाभाऊ यांच्या गणेशोत्सव निमित्त गावभेट व जनसंपर्क दौऱ्यास शहरवासीयांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. “लोणावळ्याचा चेहरा बदलणार, देवाभाऊंचीच साथ हवी!” अशा घोषणा देत अनेक ठिकाणी नागरिकांनी त्यांना भावी नगराध्यक्ष म्हणून पसंती दर्शवली. गेल्या दहा दिवसांपासून देवाभाऊंनी शहरातील सर्वच प्रभागात फेरफटका मारत सार्वजनिक व घरगुती

Read More »
ताज्या बातम्या

राजपुरीत ‘मनोरंजन संध्या 2025’ यशस्वी – प्रशांत दादा भागवत यांचे नेतृत्व ठरले आकर्षणाचा केंद्रबिंदू

राजपुरी : आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या प्रेरणेतून आणि प्रशांत दादा भागवत युवा मंचाच्या वतीने मनोरंजन संध्या 2025 हा भव्य आणि उत्साहवर्धक कार्यक्रम राजपुरीत संपन्न झाला. या कार्यक्रमाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. संपूर्ण गाव स्नेह, आनंद आणि ऐक्याच्या भावनेने या कार्यक्रमाला एकत्र आल्याचे पाहायला मिळाले या स्पर्धेत प्रथम क्रमांक – प्रियंका संदीप चव्हाण, द्वितीय क्रमांक

Read More »