
पृथ्वीराजबाबा, सिर्फ नाम ही काफी हैं, नेतृत्व करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असणार, बंटी पाटलांची फटकेबाजी
सातारा (कराड): एका बाजूला महायुतीचे भ्रष्टाचाराचे सरकार आहे तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या लोकांना सरकार बनवून नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा सिंहाचा वाटा असणार आहे, असे विधान काँग्रेस नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले. महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाच्या सर्वाधिक जागा आल्या तर काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल, अशी चर्चा पक्षाचे नेते खासगीत