
“मनोरंजन संध्या २०२५” ला गावोगावी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – प्रशांत भागवत यांची प्रेरणा ठरली केंद्रबिंदू
मावळ – गावागावांत सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणारे श्री. प्रशांतदादा भागवत यांच्या प्रेरणेतून प्रशांतदादा भागवत युवा मंच तर्फे महिलांसाठी खास “मनोरंजन संध्या २०२५” या उपक्रमाची गोळेवाडीत धमाकेदार सुरुवात झाली. हास्य, खेळ, गाणी, मैफली अशा विविध कार्यक्रमांनी सजलेल्या या संध्याकाळी महिलांनी प्रचंड उत्साहाने सहभाग नोंदवला. भर पावसातही महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती