
‘निवडणुकीतच जातीसाठी माती का खाता’, नितीन गडकरींचा नाव न घेता मनोज जरांगेंवर निशाणा – News18 मराठी
बालाजी निरफळ, धाराशीव : विधानसभा निवडणुकीतून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतली आहे. तसेच जो उमेदवार योग्य वाटेल त्याला निवडून द्या आणि नसेल त्याला पाडा, असे आवाहन मनोज जरांगेंनी मराठा समाजाला केले आहे. पण निवडणुकीतून माघार घेऊन सुध्दा जरांगेंवर राजकीय वर्तुळात टीका होतच आहे. अशात आता ‘निवडणुकीतच जातीसाठी माती का खाता’, अशा शब्दात