
Madhuri Dixit: माधुरी दिक्षितचं ते डबल मीनिंग गाणं, संसदेत राडा पण कमाई बंपर, विकल्या तब्बल 1 कोटी कॅसेट!
04 माधुरी दीक्षितवर चित्रित केलेल्या या गाण्यावरून जेवढे वाद निर्माण झाले, तेवढंच ते लोकप्रियही झालं. या गाण्याच्या म्युझिक अल्बमने अवघ्या एका आठवड्यात एक कोटी कॅसेट विकल्या, हा त्यावेळचा मोठा रेकॉर्ड होता. तेव्हा या गाण्याची सर्वाधिक चर्चा झाली होती. अलका याज्ञिक आणि इला अरुण यांनी हे सुपरहिट गाणे गायलं. Source link