
‘भाऊ’ आणि ‘भाई’ यांची हात मिळवणी, हे न सुटलेले कोडे – सूर्यकांत वाघमारे
कामशेत, १४ नोव्हेंबर – मावळातून 2009 मध्ये ‘भाऊ’ विरुद्ध ‘भाई’ अशी लढत झाली होती. यावेळी भाई आणि भाऊ यांची हात मिळवणी कशी झाली, हे एक न सुटलेले कोडे आहे,अशी टिप्पणी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांनी आज (गुरुवारी) केली. मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- एसआरपी महायुतीचे उमेदवार आमदार सुनील