
महाराष्ट्र
सुनीलअण्णा तू एकटा नाही, मावळातील समस्त मातृशक्ती सदैव तुझ्या पाठीशी – रुपाली चाकणकर
वडगाव मावळ : १५ नोव्हेंबर – काही पुढाऱ्यांनी एकटं पाडायचा प्रयत्न केला असला तरी सुनीलअण्णा तू एकटा नाहीस. मावळातील समस्त मातृशक्ती सदैव तुझ्या पाठीशी आहे. मावळातील लाडक्या बहिणींबरोबरच लाडक्या भाच्यांचंही अफाट प्रेम तुम्ही मिळवले आहे. त्यामुळे कोणी काहीही केलं तर सुनीलअण्णांचा विक्रमी विजय ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा विश्वास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली