
महाराष्ट्र
बाळासाहेब नेवाळे यांचा बापूसाहेब भेगडे यांना जाहीर पाठिंबा
कामशेत : पुणे जिल्हा दूध संघा (कात्रज)चे माजी चेअरमन व विद्यमान संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी कार्यकर्त्यांसह सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा जाहीर केला. पाठिंबा देतानाच त्यांनी आमदार शेळकेंना इशारा दिला, की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा, सुडबुद्धीने वागू नका, अन्यथा एक दिवस रसातळाला जाल. आमदार शेळकेंना घरी बसवा, अन्यथा तालुक्याचा ऱ्हास अटळ आहे. त्यामुळे