
मावळ
रोटरी मावळ व लोणावळा ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने श्री वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन
पवनानगर – रोटरी क्लब ऑफ मावळ व लोणावळा ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर रोजी पवना विद्या मंदिर पवनानगर येथे परिसरातील पाचवी ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी श्री.वसंत हंकारे सरांच्या ‘बाप समजावून घेताना’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या व्याख्यानासाठी परिसरातील दोन हजार विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपला सहभाग नोंदवला. सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते