
गुन्हा
मान्यमारच्या रोहिंग्याचे २०१५ पासून भारतात वास्तव्य,५०० रुपयांत काढले आधारकार्ड, पुण्यात स्वत:चे घरही बांधले.
पुणे मावळ : मान्यमारमधील एका रोहिंग्याने चक्क पुण्यात स्वत:चे घर बांधल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. मुजल्लीम खान असे या रोहिंग्या व्यक्तीचे नाव आहे. जुलै महिन्यात त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. पोलिस तपासात त्याने पुण्यातील देहू रोड येथे जागा विकत घेत स्वत:चे घर बांधल्याचे समोर आले आहे. दोन पुरुष आणि त्यांच्या पत्नी असे चार