
राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्काराने सरपंच दिपाली हुलावळे यांचा सन्मान
कार्ला– नवी दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल इन्स्टिटट्यूट या केंद्र शासनाच्या संस्थेकडून मावळ तालुक्यातील कार्ला गावच्या विद्यमान सरपंच दिपाली दिपक हुलावळे यांना राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.कार्ला गावात शासनाच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामे सरपंच दिपाली हुलावळे यांच्या कार्यकाळात मार्गी लागली असून अनेक कामे प्रगतीपथावर