
Uncategorized
अपघातग्रस्तांना गोल्डन अवर्समध्ये मदत मिळावी यासाठी प्रयत्न करावेत:अभय चव्हाण तहसीलदार खालापूर
खालापूर : गेल्या काही दिवसात खालापूर तालुक्यातील विविध मार्गावर झालेल्या अपघातात बळी गेलेल्यांची संख्या पाहता अपघातग्रस्तांना गोल्डन अवर्समध्ये उपचारासाठी मदत मिळावी याकरिता तालुक्यातील विविध आस्थापना, संस्थांसोबत खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी सरनोबत नेताजी पालकर सभागृहात औपचारिक बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीदरम्यान अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर नायब तहसीलदार सुधाकर