December 22, 2024

ई-पेपर

KAMSHET NEWS – महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्था पुणे संचलित अनुदानित आश्रमशाळा कामशेत च्या विद्यार्थ्यांची कृषी क्षेत्राकडील वाटचाल.

कामशेत – मावळ तालुक्यातील कामशेत शहरातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या आश्रम शाळेमध्ये २१ डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता कृषी विषयक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी फ्युचर एग्रीकल्चर लीडर्स ऑफ इंडिया व SBI फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक ४ गुंठे शेडनेट उभारण्यात आले. तसेच टाटा मोटर्स चिखली येथील कर्मचारी व अधिकारी यांच्या हस्ते फळभाज्यांची लागवड

Read More »