
शाळेच्या आवारातील गैर प्रकार बाबत लेखी निवेदन,पोलिसांनी गस्त घालण्याची सह्यादी विद्यार्थी अकादमीची मागणी
कामशेत :- शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनी कडुन कामशेत येथील रेल्वे चाळीच्या भागात अनुचित प्रकार घडत असुन शाळा भरताना व सुटताना शालेय विद्यार्थीची वादविवाद, मारामारी असे अनेक प्रकार घडत आहे. तरी दोन्ही वेळेला पोलीस प्रशासनाने गस्त घालावी अशी मागणी करण्यात येत आहेविद्यार्थी कडुन मुलीची छेडछाडचे अनेक प्रकार घडत. अल्पवयीन मुले बाईकस्वार, ट्रीपल सिट बाईक चालवणे, कर्कश