
ई-पेपर
मंगरूळ येथील गावलगतच्या खाणीतील ब्लास्टिंग बंद करावे अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल.
वडगाव मावळ : दि. २६ डिसेंबर मंगरुळ ( आंदर मावळ ) येथे मोठ्या प्रमाणावर गावालगत खाण व्यवसाय चालू असून त्यामध्ये दगड काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अतितीव्रतेचे ब्लास्टिंग वापरण्यात येते त्यामुळे गावातील घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत व घरांवरील पत्रे फुटलेले आहेत तसेच खाणीवर मोठ्या प्रमाणावर ब्लास्टिंग चा वापर केल्यामुळे घरांचे शेतीचे व ग्रामस्थांचे नुकसान होत