
ताज्या बातम्या
TALEGOAV DABHADE : ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचा 31वा वर्धापनदिन उत्साहात
तळेगाव दाभाडे : येथील ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचा 31वा वर्धापनदिन रविवारी(दि.5) उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक तथा सहारा वृध्दाश्रमाचे संस्थापक संचालक विजय जगताप, डॉ. शाळीग्राम भंडारी आणि ए.ए. खान उपस्थित होते. दीपप्रज्ज्वलनानंतर, मंडळाचे अध्यक्ष अशोकराव काळोखे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. स्वागताध्यक्ष स्नेहल रानडे यांनी मंडळाच्या वर्षपूर्ती कार्यअहवाल सादर केला. सामाजिक