
मावळ
मनाची पाहिली पालखी: लोणावळ्यातून शिर्डीकडे साईभक्तांची पायी यात्रा सुरू
लोणावळा : मावळ तालुक्यातील लोणावळा येथून श्री साई सेवा मंडळाच्या वतीने मनाची पाहिली पालखी शिर्डीकडे रवाना झाली आहे. या पायी यात्रेत साईभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला असून, लोणावळा ते श्री क्षेत्र शिर्डी हे अंतर भक्तगण 8 दिवसांत पूर्ण करणार आहेत. या पालखी सोहळ्यात सहभागी भक्तांमध्ये भाविकतेचा माहोल दिसून येत आहे. भजन, कीर्तन, आणि साईनाथांच्या जयघोषांनी