
ई-पेपर
लोणावळा नगरपालिका सेवक वर्गाची पतसंस्था वर्धापन दिनानिमित्त क्रिकेट स्पर्धा – संघाने पटकावले दुसरे स्थान!
लोणावळा : लोणावळा नगरपालिका सेवक वर्गाची पतसंस्था यांच्या ६६व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेत विविध संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेत नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या संघाने उत्कृष्ट खेळ करत द्वितीय क्रमांक पटकावला. संघाचे कर्णधार श्री. हर्षल धुळे यांच्या नेतृत्वाखाली संघाने दमदार कामगिरी करत अंतिम टप्प्यात शानदार प्रदर्शन केले. संघात श्री. श्रीकांत कंधारे, श्री. अभय लोंढे, श्री. बबलू रिले, श्री.