MPN Marathi

February 19, 2025

ताज्या बातम्या

लोणावळ्यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

लोणावळा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लोणावळा शहरात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या सोहळ्यात महाराजांच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. शिवप्रेमी आणि कार्यकर्त्यांनी भगवे ध्वज फडकवत जल्लोष साजरा केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या पराक्रमाचा गौरव

Read More »