
लोणावळा रेल्वे स्थानकावर अतिरिक्त कॅश काउंटरची मागणी
LONAVLA NEWS – लोणावळा शहर शिवसेनेने लोणावळा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 01 आणि 03 मधील तिकीट घरात अतिरिक्त कॅश काउंटर सुरू करण्याची मागणी केली आहे. सध्या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील तिकीट घरांमध्ये प्रत्येकी एकच कॅश काउंटर आणि यूपीआय काउंटर आहेत. त्यामुळे प्रवाशांना तिकीट घेण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे.रेल्वे प्रवाशांच्या मागणीनुसार प्रत्येकी दोन कॅश काउंटर आणि एक यूपीआय