MPN Marathi

March 29, 2025

ताज्या बातम्या

वेहेरगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

VEHERGOAV NEWS : एकविरेच्या पायथ्याशी असणाऱ्या वेहेरगाव येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त रक्तदान महादान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्दिष्ट समाजात रक्तदानाचे महत्त्व पटवून देणे आणि गरजू रुग्णांना रक्तपुरवठा करणे असे होते. या शिबिरात युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रक्तदानासाठी विशेष तज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती. रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन

Read More »
तळेगाव दाभाडे

रमजान ईदची जय्यत तयारी, मस्जिदी आणि ईदगाहवर अदा होणार नमाज

TALEGOAV NEWS : तळेगाव स्टेशन येथील मुस्लिम जमात ट्रस्ट मस्जिदमध्ये रमजान ईदची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी मौलाना सिकंदर-ए-आजम यांनी गाव भागातील जमा मस्जिदमध्ये सार्वजनिक दुआ केली. रमजान ईद साजरी करण्यासाठी स्टेशन मस्जिद येथे नमाज दोन सत्रांमध्ये होणार आहे. पहिली नमाज सकाळी 8.15 वाजता आणि दुसरी नमाज सकाळी 9 वाजता अदा करण्यात येईल, अशी

Read More »