
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तळेगाव दाभाडे शहराच्यावतीने भव्य कार्यक्रम
तळेगाव दाभाडे (१४ एप्रिल) : आज सकाळी ११ वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) तळेगाव दाभाडे शहराच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४वी जयंती मोठ्या उत्साहात आणि गौरवशाली पद्धतीने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. आमदार मा. सुनिल आण्णा शेळके, माजी मंत्री संजय भेगडे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किसान मोर्चा गणेशजी भेगडे, गणेश खांडगे,