
ताज्या बातम्या
लोणावळा शहरातील वीज समस्यांवर शिवसेनेचा आवाज बुलंद – महावितरणला निवेदन देत एक महिन्याची मुदत
लोणावळा : शिवसेना लोणावळा शहराच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) च्या लोणावळा शहर कार्यालयातील कनिष्ठ अभियंता श्री. अरगडे यांना शहरातील वीज समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी विविध नागरी समस्यांवर चर्चा करून महावितरणला लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.शहरात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, भूमिगत केबलच्या समस्येवर त्वरित तोडगा काढावा,