August 2, 2025

ताज्या बातम्या

प्रशासनाच्या नियमांना झुगारून पर्यटकांचे धोकादायक पर्यटन; भाजे धबधब्याजवळ तरुणाचा मृत्यू

लोणावळ्यातील भाजे धबधबा आणि विसापूर किल्ला मार्गावर पुन्हा एकदा धोकादायक पर्यटनामुळे दुर्घटना घडली. अब्राहम शिंसे हा तरुण विसापूर किल्ल्याकडे जात असताना पाय घसरून दरीत पडला. अपघाताची माहिती मिळताच शिवदुर्ग रेस्क्यू टीमने तातडीने शोधमोहीम हाती घेतली. मात्र, गंभीर जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला. आजच्या बचाव कार्यात सागर कुंभार, सागर दळवी, मोरेश्वर मांडेकर, यश मसने, राजेंद्र कडू, पिंटू

Read More »