
स्वच्छ भारत व विकासकामांतील योगदानासाठी लोणावळा नगरपरिषदेचे अधिकारी सन्मानित
लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) तर्फे लोणावळा नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत सर्वेक्षण 2025 अंतर्गत सुपर स्वच्छता लीग गटामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नगरपरिषद प्रशासनाचा गौरव करण्यात आला. या वेळी मुख्याधिकारी अशोक साबळे आणि बांधकाम विभागाचे साठे साहेब यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व नागरिकांच्या सहभागाच्या माध्यमातून मिळवलेल्या