
Uncategorized
लोणावळ्यात संकल्प युवा प्रतिष्ठानचा दहीहंडी महोत्सव उत्साहात; गवळीवाडा पथकाने पटकावला किताब
लोणावळा शहरातील जयचंद चौक येथे संकल्प युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवात गवळीवाडा येथील श्रीराम गोविंदा पथकाने सहा थरांचा मानवी मनोरा रचत मध्यरात्री दहीहंडी फोडली. विजेत्या पथकाला तब्बल बारा फूट उंचीची ट्रॉफी, 66 हजार 666 रुपयांचे रोख बक्षीस, बालगोविंदासाठी सायकल व श्रीकृष्णाची मूर्ती देण्यात आली. दुपारी तृतीयपंथीयांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करून