August 20, 2025

ई-पेपर

कामशेत रेल्वे स्टेशनजवळ नागरिकाचा जीव वाचविण्यात यश

कामशेत : कामशेत रेल्वे स्टेशन परिसरात घडलेल्या प्रसंगात स्थानिक नागरिकांनी व पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला. रात्री साडेआठ वाजता खडकाळे ग्रामपंचायतीच्या जुन्या पंपाच्या मागील बाजूसून मदतीसाठी आरडाओरड ऐकू आली. आवाज ऐकून राजेश ढगे यांनी धाव घेतली असता, इंद्रायणी नदीत एक व्यक्ती कठड्याला धरून उभा असल्याचे दिसले. ढगे यांनी तात्काळ कामशेत पोलिस स्टेशनला संपर्क

Read More »
ताज्या बातम्या

लोणावळा वुमेन्स फाउंडेशनचा उपक्रम – मोफत स्पोकन इंग्लिश कोर्सला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोणावळा शहरातील महिलांना आत्मनिर्भर बनवून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ‘लोणावळा वुमेन्स फाउंडेशन’ च्या वतीने महिलांसाठी खास मोफत तीन महिन्यांचा स्पोकन इंग्लिश कोर्स सुरू करण्यात आला आहे. या कोर्सच्या पहिल्याच दिवशी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. फाउंडेशनकडून साधारण ३० ते ३५ महिला सहभागी होतील असा अंदाज होता, मात्र पहिल्याच दिवशी तब्बल ८१ महिलांनी नोंदणी केली. या अनपेक्षित

Read More »