
ई-पेपर
गावोगावांत जल्लोषात स्वागत; प्रशांत दादा भागवतांच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
इंदोरी – वराळे, आंबी, वारंवाडी आणि गोळेवाडी परिसरातील गणपती मंडळ भेटीच्या दौऱ्यात आमदार सुनील आण्णा शेळके युवा मंच व जिल्हा परिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार प्रशांत दादा भागवत यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतषबाजीने दादांचे आगमन रंगतदार झाले. गावागावांतील वाड्या-वस्त्यांवर महिलांनी रांगोळ्यांनी स्वागताचा शुभसंदेश रेखाटला, तर युवकांनी “प्रशांत दादा