September 3, 2025

तळेगाव दाभाडे

बधलवाडी-मिंढेवाडी गणेश मंडळांना प्रशांत दादा भागवत यांची भेट; ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद

मावळ तालुक्यात सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले प्रशांत दादा भागवत यांनी बधलवाडी व मिंढेवाडी परिसरातील गणेश मंडळांना भेट देत कार्यकर्ते व ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी अंकुश बधाले, बळीराम मराठे, सुरेश भोसले, रामनाथ बधाले, दत्तात्रय पडवळ, प्रेमराज मिंडे, सोमनाथ पडवळ, निलेश शेवकर, पप्पू डिंबळे, रवी कडलक, लहू बधाले, राहुल भागवत, संतोष मराठे आदी मान्यवर

Read More »