September 6, 2025

ई-पेपर

प्रशांत दादा भागवत आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा भव्य बक्षीस समारंभ

मावळ : सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम घडवणारे प्रशांत दादा भागवत यांच्या पुढाकाराने आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा भव्य बक्षीस समारंभ येत्या रविवार, ७ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता, शिवराज पॅलेस, जांभूळ फाटा येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाची शान वाढवण्यासाठी लोकप्रिय आमदार सुनील आण्णा शेळके आणि सौ. सारिकाताई शेळके प्रमुख उपस्थित राहणार

Read More »
ताज्या बातम्या

गणेशोत्सवात महिलांसाठी खास आकर्षण – “खेळ रंगला पैठणीचा”!

जांभवडे (मावळ ) – ग्रामदैवत श्री चौंडई देवी मित्र मंडळ आणि प्रशांत दादा भागवत युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी खास असा “खेळ रंगला पैठणीचा” हा आगळावेगळा कार्यक्रम जांभवडे गावात आयोजित करण्यात आला. या उपक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध मनोरंजक खेळ, गमतीदार स्पर्धा आणि आनंदी वातावरणामुळे कार्यक्रमाला उत्सवाचे स्वरूप लाभले.

Read More »
ताज्या बातम्या

“लोणावळ्यात ‘देवाभाऊ’ कडू यांचा गणेशोत्सवी संवाद दौरा; नगराध्यक्षपदासाठी नागरिकांचा वाढता पाठिंबा!”

लोणावळा : लोणावळा नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर मानले जाणारे नगरसेवक देविदास कडू उर्फ देवाभाऊ यांच्या गणेशोत्सव निमित्त गावभेट व जनसंपर्क दौऱ्यास शहरवासीयांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. “लोणावळ्याचा चेहरा बदलणार, देवाभाऊंचीच साथ हवी!” अशा घोषणा देत अनेक ठिकाणी नागरिकांनी त्यांना भावी नगराध्यक्ष म्हणून पसंती दर्शवली. गेल्या दहा दिवसांपासून देवाभाऊंनी शहरातील सर्वच प्रभागात फेरफटका मारत सार्वजनिक व घरगुती

Read More »