September 8, 2025

तळेगाव दाभाडे

प्रशांत दादा भागवत आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

सारिकाताई सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी इंदोरी, मावळ, – मावळ तालुक्यातील युवा नेतृत्व प्रशांत दादा भागवत यांच्या पुढाकाराने आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ रविवारी (दि. ७ सप्टेंबर) रोजी जांभुळफाटा येथील शिवराज पॅलेस येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला. अनंत चतुर्दशीला श्री गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हा सोहळा

Read More »