
पर्यावरण संरक्षणाची जपणूक : प्रशांत दादा भागवत यांची वृक्षप्रेमी वाटचाल
मावळ प्रतिनिधी : राजकारणात केवळ घोषणाबाजी करणाऱ्यांची परंपरा मोडून प्रत्यक्ष कृतीतून समाजापुढे आदर्श ठेवणारे नाव म्हणजे प्रशांत दादा भागवत. सामाजिक बांधिलकीसोबतच पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारून दादांनी स्वतःच्या कार्यातून नवा आदर्श निर्माण केला आहे. १९ जून २०२५ रोजी वाढदिवसानिमित्त दादांनी आंबा, नारळ, वड, पिंपळ, कैलासपती व खाया यांसारख्या झाडांचे वृक्षारोपण केले होते. वृक्षारोपण करणे हीच जबाबदारी