
ई-पेपर
प्रशांत दादा भागवत स्पोर्ट फाउंडेशन यांच्या वतीने तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी प्रगती विद्यामंदिरच्या खेळाडूंना टी-शर्ट वाटप
मावळ : प्रशांत दादा भागवत स्पोर्ट फाउंडेशन यांच्या वतीने प्रगती विद्यामंदिर शाळेतील २४ खेळाडूंना तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी टी-शर्टचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे खेळाडूंमध्ये नवी उर्जा निर्माण झाली असून स्पर्धेसाठी त्यांच्या आत्मविश्वासात मोठी भर पडली आहे. या कार्यक्रमास प्रगती विद्यामंदिरचे मुख्याध्यापक महादेव ढाकणे सर, क्रीडा प्रमुख नाईकरे सर, कदम सर, मिंडे सर, मकर सर, शिंदे