
ई-पेपर
मावळात प्रथमच शारदीय नवरात्र उत्सवाचा जल्लोष! ललिता पंचमी निमित्त हजारो महिलांचा सहभाग; कुंकू मार्चन सोहळ्याची जोरदार तयारी
इंदोरी मावळ : मावळ तालुक्यातील सांस्कृतिक इतिहासात प्रथमच शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून, या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे ललिता पंचमी निमित्त आयोजित भव्य कुंकू मार्चन सोहळा. समाजसेवक प्रशांत भागवत यांच्या पुढाकाराने होत असलेला हा उपक्रम मावळ तालुक्यातील परंपरा आणि एकतेचा नवा अध्याय लिहिणारा ठरणार आहे. या सोहळ्यासाठी खास भव्य जर्मन आंगल